Meta Shopping Feature : आता फेसबुक – इंस्टाग्रामवरून करा जबरदस्त शॉपिंग, येतंय हे नवं फिचर..

Meta Shopping Feature : ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ लक्षात घेता, मेटाने एक नवीन फिचर सादर केले असून, आता तुम्ही सोशल मीडियाद्वारे सुद्धा ऑनलाईन शॉपिंग करू शकता. दरम्यान, Meta ने एक नवीन फीचर लाँच केले आहे, ज्यामध्ये यूएस मधील युसर्स त्यांच्या Facebook आणि Instagram अकाउंट Amazon शी लिंक करू शकतात. ज्याद्वारे तुम्ही थेट खरेदी करू शकता. जाणून … Read more