Meta Shopping Feature : आता फेसबुक – इंस्टाग्रामवरून करा जबरदस्त शॉपिंग, येतंय हे नवं फिचर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Meta Shopping Feature : ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ लक्षात घेता, मेटाने एक नवीन फिचर सादर केले असून, आता तुम्ही सोशल मीडियाद्वारे सुद्धा ऑनलाईन शॉपिंग करू शकता. दरम्यान, Meta ने एक नवीन फीचर लाँच केले आहे, ज्यामध्ये यूएस मधील युसर्स त्यांच्या Facebook आणि Instagram अकाउंट Amazon शी लिंक करू शकतात. ज्याद्वारे तुम्ही थेट खरेदी करू शकता. जाणून घ्या या फिचरबद्दल.

दरम्यान, यामुळे युसर्स फेसबुक किंवा इंस्टाग्राम न सोडता अॅमेझॉनवर खरेदी करू शकतील. दरम्यान, यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या फीडमधील जाहिरातींवर क्लिक करून Amazon वरून हवी ती खरेदी करू शकतात.

दरम्यान, आता तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट Amazon वरती वस्तूंची ऑर्डर देऊ शकाल. दरम्यान, मेटा ने ऍमेझॉनशी हातमिळवणी केली असून, वापरकर्त्यांना ऍमेझॉनचे प्रॉडक्ट थेट Facebook आणि Instagram वरून खरेदी करणे सोपे होईल.

दरम्यान, Meta च्या या नव्या फीचरमुळे युसर्स त्यांचे Facebook आणि Instagram खाते Amazon शी लिंक करू शकतात. ज्यामुळे त्यांना त्यांच्या फीडमधील जाहिरातींवर क्लिक करून खरेदी करणे सहज शक्य होणार आहे.

Amazon चे प्रवक्ते Jernigan यांच्या म्हणणे आहे की आता पहिल्यांदाच ग्राहक ऍमेझॉनच्या Facebook आणि Instagram जाहिरातींमधून शॉपिंग करू शकतील. आणि यामुळे त्यांना आपले सोशल मीडिया अॅप्स न सोडता Amazon वरून चेक आउट करून शॉपिंग करता येणार आहे.

दरम्यान, ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या अनेक ग्राहकांना हे नवीन फिचर फायद्याचे ठरणार आहे.ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची संख्या ही कमालीची असून, हे फिचर सर्वांच्या पसंतीस पडेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या फिचरमुळे ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांचा वेळ देखील वाचला जाणार आहे.