IMD Alert : विजांच्या कडकडाटासह या १० राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

IMD Alert : एप्रिल महिना सुरु झाला असून देशातील अनेक भागात या महिन्यामध्ये उष्णतेत वाढ होताना दिसते. मात्र यंदा हवामान बदलामुळे वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. हवामानात बदल झाल्याने अनेक राज्यांमध्ये माउसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच १० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याकडून येत्या २४ तासांमध्ये १० राज्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार … Read more