Maharashtra Havaman: कसे राहील येणाऱ्या सात दिवसात राज्यातील हवामान? थंडी वाढेल की पडेल पाऊस! वाचा माहिती

maharashtra havaman

Maharashtra Havaman:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असून नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी संपूर्ण राज्यात जाणवते असा पूर्वीपासून अनुभव आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर अजून देखील हव्या त्या प्रमाणामध्ये थंडी जाणवत नाही. सकाळच्या वेळेला थंडी जाणवते. परंतु दुपारी बऱ्याच ठिकाणी उकाडा जाणवत असल्याचे देखील सध्या चित्र आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात बऱ्याच ठिकाणी गारपीट … Read more

Cotton Market Rate : कापसाच्या दरात क्विंटलमागे 300 ते 500 रुपयांनी वाढ! येणाऱ्या कालावधीत काय राहील कापूस भावाची स्थिती?

cotton crop

Cotton Market Rate : मागच्या हंगामामध्ये कापसाने बाजार भावाच्या बाबतीत शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर निराशा केली. दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळावा इतकी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस न विकता बाजार भाव वाढेल या अपेक्षेने घरात साठवून ठेवला. परंतु कापसाने 8000 च्या पुढे टप्पा ओलांडला नाही. यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये कापसाचे नवीन लागवड झाली असून … Read more

Maharashtra Rain: पुढील 5 दिवस राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार धो-धो पाऊस, वाचा तुमच्या जिल्ह्यात काय राहिल स्थिती?

t

Maharashtra Rain:-  जून महिन्याची सुरुवातच मुळात पावसाविना झाली. मध्येच निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासावर विपरीत परिणाम झाला व त्याची गती मंदावली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात पेरण्या रखडल्या होत्या. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली व रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग देखील आला. त्यानंतर आता  परत राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने दडी मारलेली होती. … Read more

Monsoon News: राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा तर बहुतांशी भागात पावसाचे उघडीप, वाचा अंदाज

rain

Monsoon News:-  जुलै महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यामध्ये मान्सून सक्रिय होऊन राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रखडलेल्या खरिपांच्या पेरण्यांना वेग आला. परंतु आज राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. जोरदार पावसाने आज राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पाठ फिरवलेली दिसून येत असून काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.  काय … Read more