पुणे मेट्रो संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट ! शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा ‘हा’ मेट्रो मार्ग मार्च 2026 मध्ये सुरु होणार

Pune Metro News

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुणे शहराला लवकरच एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. सध्या पुण्यात महा मेट्रो कडून दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो धावत आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांवर दैनंदिन प्रवास करणाऱ्या … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘ह्या’ 2 मेट्रो मार्ग प्रकल्पांना लवकरच केंद्राची मंजुरी, कसे असणार रूट ?

Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला. जून महिन्यात पुण्यातील दोन मेट्रो मार्ग प्रकल्पांना केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. 25 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनाज ते चांदनी चौक आणि रामवाडी ते वाघोली पर्यंतच्या पुणे मेट्रोच्या 2 विस्तारित मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. … Read more

ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो मार्ग ‘या’ शहरासोबत जोडला जाणार ! कुठून – कुठपर्यंत तयार होणार नवा मार्ग?

Thane Metro News

Thane Metro News : मुंबई नागपूर पुणे यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे आणि या शहरांमधील मेट्रो मार्गांचे विस्तारीकरणाचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. दुसरीकडे ठाण्यातही लवकरच मेट्रो धावताना दिसेल. असे असतानाच आता ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 प्रकल्पाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. हा मेट्रो मार्ग लवकरच अंबरनाथला जोडला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला सुरू होणार मुंबईतील पाचवी मेट्रो मार्गिका !

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून 14 मेट्रो मार्ग विकसित केले जात असून यापैकी काही मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले आहेत. मेट्रोशी संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत मुंबई शहरात आणि … Read more

मोठी बातमी : राजधानी मुंबईत तयार होणार आठवा मेट्रो मार्ग ! ‘या’ भागालाही मिळणार मेट्रोची भेट, पहा रूटमॅप ?

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मेट्रो सुरू आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाल्याने नागरिकांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी झाला आहे. या संबंधित महानगरांमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रोला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. अशातच आता देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती … Read more

मुंबई मेट्रो संदर्भात मोठी अपडेट ! मुंबईकरांसाठी पुढील आठवड्यात खुला केला जाणार ‘हा’ नवा मेट्रो मार्ग, कसा असणार रूट, स्थानके किती असणार ? वाचा….

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या जे मेट्रो मार्ग सुरू आहे त्यांचा विस्तार देखील केला जातोय. अशातच आता मुंबई मेट्रोच्या बाबत एक मोठी अपडेट हाती आले आहे. मुंबई शहरातील नागरिकांना लवकरच एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास … Read more

पुणेकरांसाठी Good News ; जो भाग अजूनपर्यंत मेट्रोने जोडलेला नाही, तो भागही जोडला जाणार ! ‘या’ 2 Metro मार्गांना मिळाली मंजुरी, पहा….

Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असून यामुळे सर्वसामान्य पुणेकर हैराण झाले आहेत. हीच वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे ही देखील बाब नाकारून चालणार नाही. मात्र सध्या तरी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आतापर्यंत केल्या … Read more

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास आता फक्त 25 मिनिटात ! ‘या’ दिवशी सुरू होणार पुण्यातील नवा मेट्रो मार्ग

Hinjewadi Shivaji Nagar Metro Line

Hinjewadi Shivaji Nagar Metro Line : सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी ही एक कॉमन गोष्ट बनलीये. मात्र हळूहळू पुण्यातील ही वाहतूक कोंडी दूर होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून शहरात नवनवीन मेट्रो मार्ग विकसित होत आहेत. सध्या स्थितीला शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते … Read more

पुणेकरांना मिळणार दिलासा, ‘या’ मेट्रो मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण ? महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर रुळावर धावणार मेट्रो

Pune Metro News

Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. खरे तर सध्या पुण्यातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रो सुरु आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे काम महा मेट्रोच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. … Read more