तयार व्हा…MG मोटरची स्वस्त इलेक्ट्रिक कार येत आहे…टाटा नेक्सॉन ईव्हीला देणार टक्कर

MG Motor

MG Motor : एमजी मोटर इंडिया लवकरच भारतात नवीन इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे. ब्रिटीश कार निर्मात्याने खुलासा केला आहे की ते भारतात बजेट श्रेणीतील इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकतात. एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष राजीव छाबा यांनी मिंट मोबिलिटी कॉन्क्लेव्हमध्ये खुलासा केला आहे की एमजीच्या नवीन इलेक्ट्रिक कारची किंमत 12 ते 16 लाख रुपयांच्या दरम्यान … Read more