Electric Car : सर्वसामान्यांसाठी येत आहे ‘ही’ छोटी ई-कार; जाणून घ्या किमतीसह सर्वकाही एका क्लीकवर

Electric Car 'This' small e-car is coming for common people

  Electric Car :   MG भारतीय बाजारपेठेतील (Indian market) इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये (electric segment) आधीच उपस्थित आहे. आता कंपनी या सेगमेंटला आणखी मजबूत करणार आहे. वास्तविक, MG लवकरच एक मिनी इलेक्ट्रिक कन्वर्टिबल कार (Mini Electric convertible car) लॉन्च करणार आहे. ही ई-कार फक्त 3 मीटर लांब असेल. टेस्टिंग दरम्यान ही कार दिसली आहे.  ही कंपनीची एंट्री … Read more