MG Comet EV : टाटा पंचचे टेन्शन वाढणार ! बाजारात येतेय MG मोटर्सची नवीन कार; जाणून घ्या डीटेल्स
MG Comet EV : जर तुम्ही स्वस्तात मस्त अशी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण बाजारात MG Motor India आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार MG Comet EV लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स तसेच जबरदस्त रेंज पाहायला मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी या कारवर … Read more