MG Comet EV : टाटा Tiago EV टक्कर देणार MG Comet EV! मिळणार शानदार फीचर्स, जाणून घ्या किंमत
MG Comet EV : देशात इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता. इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यानंतर तुमची पेट्रोल आणि डिझेलपासून मुक्तता होईल. देशात दिवसेंदिवस आता इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होत आहे. तसेच ऑटो कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या … Read more