Fortuner सोबत स्पर्धा करणाऱ्या ‘या’ SUV ची किंमत झाली कमी, ग्राहकांचे दीड लाख रुपये वाचणार, वाचा सविस्तर
MG Gloster Price Drop : MG Motor ही एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार बाजारात धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या अनेक मॉडेलच्या किमती कमी केल्या आहेत. एकीकडे देशातील अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय गाड्यांच्या किमती वाढवल्या जात आहेत तर दुसरीकडे … Read more