MG Gloster : खास फीचर्ससह नवीन MG Gloster लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
MG Gloster : नवीन MG Gloster भारतात लॉन्च करण्यात आली आहे, त्याची किंमत 31.99 लाख रुपये आहे. नवीन एमजी ग्लोस्टर नवीन स्टाइलिंग, सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानासह आणण्यात आले आहे. हे तीन प्रकारांमध्ये आणले गेले आहे आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 40.77 लाख रुपये आहे आणि ही SUV 6 आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली … Read more