480 किमीची रेंज देणारी Electric Car या दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या काय असेल किंमत?

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2022 :- Electric Car : MG मोटर इंडिया फेसलिफ्टेड ZS EV लाँच करण्यासाठी सज्ज आहे. MG ZS EV पहिल्यांदा भारतात 2021 च्या सुरुवातीला जानेवारी 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. काही किरकोळ बदल आणि अपडेट रेट्स सह ते पुन्हा लाँच केले जात आहे. 2022 MG ZS EV फेसलिफ्ट भारतात 7 … Read more