Electric Cars News : ‘ही’ इलेक्ट्रिक कार लॉन्च होताच करा बुकिंग; एका चार्जवर 461km धावते

Electric Cars News : पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता अनेक जण आता इलेक्ट्रिक कार (Electric Car) आणि CNG कारला (CNG Car) पसंती देत आहेत. बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध होईल सुरुवात झाली आहे. MG Motor India ने देखील त्यांची इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. MG Motor India ने या महिन्यात आपली नवीन MG ZS … Read more

MG Motors भारतात लाँच करणार नवीन आणि परवडणारी EV, जाणून घ्या काय असेल त्यात खास

MG Motors

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- MG Motors दीर्घकाळापासून भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात विस्तार करण्याची योजना करत आहे. कंपनी यावर्षी नवीन ऑफर देऊ शकते. एका नवीन अहवालानुसार, कंपनी यावर्षी परवडणारी ईव्ही मॉडेल लॉन्च करण्याचा विचार करत आहे. CarToq च्या अहवालानुसार, ब्रिटीश ब्रँड, जो चीनी ऑटोमोबाईल निर्माता SAIC मोटरची उपकंपनी आहे, या मॉडेलद्वारे भारतातील शहरी … Read more

Electric Cars News : पेट्रोल डिझेल पासून मुक्तता हवी आहे; तर ‘या’ इलेक्ट्रिक कार आहेत बेस्ट ऑप्शन, जाणून घ्या किंमत

Electric Cars News : पेट्रोल (Petrol) डिझेल च्या वाढत्या दरामुळे सर्वजण परेशान असल्याचे दिसत आहेत. पेट्रोल डिझेलचे (Disel) दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे अनेक जण आता इलेक्ट्रिक कार कडे वळताना दिसत आहेत. आता अनेक कंपन्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार (Electric Cars) येत आहेत. त्यात अनेक फीचर्स देखील दिले जात आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कार घेणे आता सोप्पे … Read more

150KM रेंजसह येणारी ही छोटी दोन दरवाजांची Electric Car, बजेटमध्ये असेल किंमत!

Electric Car

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 :- Electric Car : भारतातील इलेक्ट्रिक कारची मागणी पाहता, MG Motor India आगामी काळासाठी मोठे नियोजन करत आहे. ब्रिटीश ऑटोमेकर सध्या MG ZS EV भारतात विकत आहे. पण, कंपनीने स्पष्ट केले आहे की, दोन दरवाजांची छोटी इलेक्ट्रिक कार MG E230 EV लवकरच भारतात सादर केली जाईल. TOI द्वारे समोर … Read more

Best Indian electric car : एका चार्जमध्ये 452 किमी धावते, किंमत आहे 25 लाखांपेक्षा कमी !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 Best Indian electric car :- भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत किंचित वाढ झाली आहे आणि हेच कारण आहे की आता मोठे कार उत्पादकही त्याकडे वळत आहेत. एकीकडे, टाटाने नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्हीसह परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार विभागात आपली पकड मजबूत केली आहे. दुसरीकडे, MG ने ZS EV सह मिड-रेंज इलेक्ट्रिक … Read more