CNG-PNG Price Hike : सर्वसामान्यांना मोठा झटका…! गॅसच्या दरात मोठी वाढ, आता मोजावे लागतील इतके पैसे…
CNG-PNG Price Hike : महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपयांची वाढ केली आहे. याशिवाय पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या एलपीजी (पीएनजी) च्या किमतीतही प्रति युनिट 4 रुपयांनी (SCM) वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. या बदलामुळे मुंबई (Mumbai) आणि परिसरातील वाहनांमध्ये इंधन (Fuel) म्हणून वापरल्या जाणाऱ्या … Read more