MHADA Bharti 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ नाशिक अंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी, वाचा सविस्तर…
MHADA Bharti 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागांची भरती केली जाणार आहे. पाहूया… वरील भरती अंतर्गत “उपजिल्हाधिकारी/तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी/तलाठी, उपअभियंता/सहाय्यक … Read more