ब्रेकिंग ! म्हाडाच्या मुंबई मंडळातील 4 हजार घरांसाठी सोडतीचे वेळापत्रक जाहीर; केव्हा निघणार जाहिरात, केव्हा लागणार लॉटरी, पहा…..

Mumbai Mhada News

Mumbai Mhada News : मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राजधानी मुंबई म्हणजेच मायानगरी ज्याला अनेक जण स्वप्ननगरी देखील म्हणतात, या स्वप्ननगरीत घर घेणं म्हणजे जणू काही दिवसाढवळ्या स्वप्न पाहण. कारण की मुंबईमध्ये गेल्या काही दशकात घरांच्या किमती एवढ्या विक्रमी वाढल्या आहेत की आता मध्यमवर्गीय लोक म्हाडाने उपलब्ध करून … Read more