म्हाडाचे घर घेणे आता महाग होणार ! Mhada अनामत रकमेत करणार ‘इतकी’ वाढ, पहा….

Mhada Lottery 2023 News

Mhada Lottery 2023 News : जर आपणही म्हाडाचे घर घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नासिक, अमरावती यांसारख्या महानगरात घर घेणे म्हणजेच सर्वसामान्यांना न परवडणारी बाब बनली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य म्हाडाच्या घरांना सर्वाधिक पसंती देत असतात. परवडणाऱ्या दरात म्हाडा कडून घरे उपलब्ध होत असल्याने … Read more