Mhada Pune Bharti 2022 : म्हाडा पुणे विभागाअंतर्गत वकील पदांच्या जागांसाठी भरती, उमेदवारांनी करा असा अर्ज

Mhada Pune Bharti 2022 : पुणे गृहनिर्माण वि क्षेत्र विकास मंडळ (Pune Housing Vs Area Development Board) , पुणे अंतर्गत “वकील” (lawyer) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून (candidates) अर्ज (application) मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे. पदाचे नाव – वकील … Read more