म्हाडा भरती परीक्षा ‘या’ तारखेला होणार…
अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- घोटाळ्यानंतर रद्द झालेलया म्हाडाच्या भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ऑनलाइन पद्धतीने आणि ‘टीसीएस’च्या माध्यमातून म्हाडाची भरती परीक्षा होणार आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 29, 30 आणि 31 जानेवारी तसेच 1 ते 3 फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे. … Read more