Agriculture News: शेतकऱ्यांसाठी कामाची माहिती…! उंदरामुळे शेतीपिकाचे नुकसान होते का? मग ‘हा’ एक उपचार करा, उंदीर मरणार नाही, पळून जातील
Agriculture News: शेतकरी मित्रांनो (Farmer) शेती व्यवसायात (Farming) नाना प्रकारची आव्हाने उभी राहत असतात. एकदा शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणाचा (Climate Change) सामना करावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे, पावसाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान (Crop Damage) होते. तसेच हवामान बदलामुळे पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट येत असते, यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. अनेकदा उंदरामुळे (Mice … Read more