Technology News Marathi : Micromax चा ‘हा’ स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लॉन्च ! Xiaomi आणि Realme देणार टक्कर

Technology News Marathi : बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन (Smartphone) उपलब्ध आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देखील दिले जातात. मात्र आता Micromax कंपनीचा नवीन स्मार्टफोन बाजारात येत आहे. तसेच यामध्ये अनेक फीचर्स देखील देण्यात आले आहेत. स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्स आता भारतात एक नवीन In 2-सीरीज स्मार्टफोन लॉन्च (Launch) करण्याच्या तयारीत आहे. Micromax In Note … Read more