Bolero NEO Plus : महिंद्रा लाँच करणार जबरदस्त Bolero Neo Plus, पहा नवीन फीचर्स आणि लूक
Bolero NEO Plus : भारतीय ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा (Mahindra) लवकरच तिची लोकप्रिय एसयूव्ही बोलेरो निओची (SUV Bolero Neochi) अपडेटेड व्हर्जन लॉन्च (Launch) करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या अखेरीस बाजारात लॉन्च केले जाईल. त्याची खास गोष्ट म्हणजे ही एसयूव्ही ७ किंवा ९ प्रवासी क्षमतेसह येईल. कंपनीने जुलै २०२१ मध्ये पहिल्यांदा बोलेरो निओ लाँच केली होती. … Read more