OnePlus Watch किमतीत मोठी कपात ; आता हे स्मार्टवॉच मिळणार फक्त ‘इतक्या’ रुपयात
OnePlus Watch : OnePlus Watch च्या किमतीत कपात करण्यात आली आहे. लॉन्च झाल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर कंपनीने त्याची किंमत कमी केली आहे. हे स्मार्टवॉच मिडनाईट ब्लॅक (Midnight Black) आणि मूनलाईट सिल्व्हर (Moonlight Silver) या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे गेल्या वर्षी 15,000 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आले होते. OnePlus ने त्याची किंमत 1,000 रुपयांनी … Read more