Milk Buisness : दूध व्यवसाय संकटात ! पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई,पशुपालक शेतकरी अडचणीत
पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पशुपालक शेतकरी अडचणीत आले आहेत. गतवर्षी साठवलेला सुका चारा संपत आला असून, आसपासच्या परिसरात चारा शोधण्यासाठी पशुपालक धडपडत असल्याचे दिसत आहे. मात्र चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकरी वर्ग शेताच्या मेहनती पूर्ण करून पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत. पावसाच्या जिवावर अवलंबून असणारे शेतकरी … Read more