कोरोना काळात कंपन्यांची अशीही कमाई, आता शेतकऱ्यांना हवीय दूध दरवाढ

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2022 Ahmednagar News :- कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे दूध पावडरचे दर कोसळल्याचे कारण देऊन कंपन्यांनी व दूध संघांनी शेतकऱ्यांकडून १८ ते २० रुपये प्रति लिटर दराप्रमाणे दुधाची खरेदी केली. स्वस्तात मिळालेल्या या दुधाची पावडर करून साठा केला. त्या काळात दूध पावडरचे दर १८० रुपये किलो होते. आता ते ३०० रुपयांवर गेले … Read more