Mushroom Varieties : मे-जून महिन्यात मशरूमच्या या जातींची लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा
अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Mushroom Farming :-देशातील शेतकरी बांधव पारंपारिक शेतीत सातत्याने नुकसान झेलत आहेत यामुळे पारंपरिक शेतीत (Traditional Crop) होणारे नुकसान पाहता गेल्या काही वर्षांत शेतकरी नगदी (Cash Crop) तसेच बाजारात मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. अशाच नगदी आणि बाजारात मागणी असलेल्या पिकांपैकी एक आहे (Mushroom Crop) मशरूमचे पीक. अलीकडील काळात शेतकऱ्यांमध्ये … Read more