Tata Panch EV : टाटाची “ही” इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लॉन्च

Tata Panch EV

Tata Panch EV : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची खूप वेगाने चर्चा होत आहे आणि अनेक कंपन्या आणि स्टार्टअप्स देखील ईव्हीवर काम करत आहेत. काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार आणि बाइक्सची विक्रीही चांगली आहे. या ईव्ही सेगमेंटमध्ये अनेक कंपन्यांच्या प्रवेशामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील स्पर्धाही वाढत आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये हिरो, ओकिनावा, एथर एनर्जी खूप लोकप्रिय आहेत, तर टाटा इलेक्ट्रिक … Read more