Minimum Balance in Account : तुमचेही SBI, PNB आणि HDFC बँकेत खाते आहे का? जाणून घ्या हा महत्त्वाचा नियम, अन्यथा..
Minimum Balance in Account : अलीकडच्या काळात जवळपास सर्वांचे बँकेत खाते आहे. बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणत असते. जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुम्हाला बँकेच्या सर्व नियमांची माहिती असावी. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. अशातच जर तुमचे SBI, PNB आणि HDFC बँकेत खाते असेल इकडं लक्ष द्या. या बँकांच्या खात्यात किमान शिल्लक … Read more