Minimum Balance Rule : खात्यात किमान शिल्लक नसेल तर अकाउंट मायनसमध्ये जाऊ शकते का?; वाचा RBI चा महत्वाचा नियम !
Minimum Balance of Bank Account : असा बऱ्याच बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्यास सांगतात. असे न केल्याबद्दल, म्हणजे किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल, बँका अनेकदा दंड किंवा शुल्क देखील आकारतात. पण जेव्हा हे दंड जवळजवळ रिकाम्या खात्यावर लावले जातात तेव्हा काय होते? मग हे खाते ऋण शिल्लक मध्ये जाईल का? … Read more