एसटी कर्मचाऱ्यांच्या हेतूसंबंधी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 maharashtra news :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचारी आंदोलकांनी केलेल्या उग्र आंदोलनाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. जसजसा तपास पुढे जाईल, तसे त्यातील काही बारकावे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे. “या आंदोलकांचा पवारांना … Read more