इतका लाचार मुख्यमंत्री पाहिला नाही…नारायण राणेंचे टीकास्त्र
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांमधील वाद जगजाहीर आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. यातच नारायण राणे यांनी राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 56 आमदारांसह मांडीला मांडी लावून बसले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासांत इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल. इतकी लाज कुणी आणली नाही’ असं … Read more