7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! या दिवशी खात्यात 2 लाख रुपये…
अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Money News :- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 18 महिन्यांपासून (18 महिन्यांची DA थकबाकी) पैशांची प्रतीक्षा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. डीए थकबाकीबाबत, सरकारने यापूर्वी सांगितले होते की, सध्या त्यावर कोणताही विचार केला जात नाही. मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन आर्थिक वर्षापूर्वी डीएची थकबाकी मिळणे अपेक्षित … Read more