कृषीपंपाचे वीज खंडित करण्याचे सत्र अजूनही चालूच आदेश होऊनही शेतातील पिके टांगणीला!
अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra News :- वीज तोडणी मुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे पाण्याविना नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्याने अधिवेशनात पुढील तीन महिने कृषी पंपाच्या विद्युत पुरवठा खंडित करू नये व ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण एकीकडे नांदेड जिल्ह्यात वीजोजडणी केली … Read more