मोदींच्या वाढदिवशी बाळ जन्मले तर मिळणार हा फायदा

Government scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. या निमित्त भाजपतर्फे देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तामिळनाडु भाजपने मात्र यानिमित्त खास घोषणा केली आहे. मोदींच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. याशिवाय इतरही काही योजना असून यात ७२० किलो मासेही वाटले जाणार आहेत. तामिळनाडूचे माहिती आणि … Read more