देवेंद्र फडणवीसांचे चाललंय काय? मीडियासाठी ‘नॉट रिचेबल’
Maharashtra news : एरवी प्रत्येक राजकीय घडामोडीवर भाष्य करून शिवसेनेवर टीका करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या मीडियाला भेटत नाहीत. त्यामुळे त्यांचे नेमके काय डावपेच सुरू आहेत? ते मीडियाला का टाळत आहेत? याबद्दल प्रश्न पडले आहेत. त्यांच्याकडून मोठी राजकीय खेळीची तयारी सुरू असल्याने ते मीडियापासून दूर राहत असल्याचाही अंदाज आहे. शिवसेनेतील बंडामागे भाजपचा अर्थात फडणवीस … Read more