मह्त्वाची बातमी ! दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी … Read more

अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोनला यश? वर्षा गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- ऑफलाइन परीक्षा (offline exam) रद्द करून ऑनलाइन परीक्षा घ्यावी , या मागणीसाठी मुंबई, नागपूर, पुणे आणि बीडमध्ये विद्यार्थी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. यावर तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून या बाबतचा निर्णय घेऊ असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(varsha gaikwad) यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांमध्ये ऑफलाइन परिक्षांबाबत खूप मोठे दडपण असल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर … Read more

ओमायक्रॉनचा धोका ! शाळांचे भवितव्याबाबत शाळेत शिक्षण मंत्री काय म्हणाल्या…

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच नगर जिल्ह्यातील दोन शाळांमध्ये मिळून २७ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे.(Omicron News) तर दुसरीकडे ओमिक्रॉनचाही प्रसार वाढत असल्याने राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळांबाबत काय निर्णय घेण्यात येणार यासंबंधी … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून घोषणा केली आहे.(Student News)  12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल रोजी होणार आहे. तर 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल रोजी होणार … Read more