Ministry of Defence Bharti : पुण्यातील संरक्षण मंत्रालयात ‘या’ पदांसाठी निघाली भरती; आजच पाठवा अर्ज
Ministry of Defence Bharti : सामग्री अधिक्षक, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. वरील भरती अंतर्गत “सांख्यिकी अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची … Read more