Edible oil prices : सर्वसामान्यासाठी खुशखबरी! खाद्यतेलाच्या किंमतीत होणार इतकी घट, सरकारी बैठकीनंतर निर्णय……
Edible oil prices : महागाईने (inflation) हैराण झालेल्या जनतेला येत्या काही दिवसांत दिलासा मिळणार आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत (Edible oil prices) घसरण होण्याची शक्यता आहे. खाद्य तेल प्रोसेसर आणि उत्पादकांनी अन्न आणि ग्राहक मंत्रालयासोबत (Ministry of Food and Consumer Affairs) झालेल्या बैठकीनंतर तेलाच्या किमती कमी करण्याचे मान्य केले आहे. परदेशी बाजारात (foreign … Read more