Government of India : ‘त्या’ प्रकरणात सरकारने उचलले मोठे पाऊल ! अनेकांना मिळणार आर्थिक दिलासा ; वाचणार पैसा
Government of India : भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आता मोठा निणर्य घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटन परमिट सिस्टममध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. मंत्रालयाने ऑल इंडिया टुरिस्ट व्हेईकल अथॉरिटी आणि परमिट नियम-2021 च्या जागी नवीन नियम आणण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली … Read more