Mint water benefits : ऑक्टोबर हिटमध्ये ‘या’ पानांचे पाणी प्यायल्यास उष्णतेपासून होणारे ‘हे’ सर्व आजार होतील दूर

Mint water benefits

Mint water benefits : उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे शरीरात उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. आता ऑक्टोबर हिट सुरु होईल. उष्णतेची ही समस्या टाळण्यासाठी भरपूर लिक्विड पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु तहान भागवण्यासाठी पाणी पुरेसे असते, पण शरीराच्या इतर गरजांसाठी पाणी पुरेसे ठरत नाही. त्यामुळे कडक उन्हात शरीर थंड ठेवण्यासाठी काही … Read more