MIS Yojna : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, फक्त 1000 रुपयांपासून सुरु करा गुंतवणूक !

Post Office Monthly Income Scheme

Post Office Monthly Income Scheme : भारतातील बहुतेक लोकांना त्यांच्या ठेवींवर कमी व्याज मिळाले तरी ते पैसे पूर्णपणे सुरक्षित राहावेत असे वाटते. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना खूप उत्तम आहे. या योजनेत पैसा सुरक्षित ठेवण्यासोबतच बँकांच्या तुलनेत व्याजदरही जास्त आहे. खरं तर, भारतातील पोस्ट ऑफिसशी गुंतवणूकदारांचे विश्वासाचे नाते असते. जर तुम्हाला 5 वर्षांसाठी गुंतवणूक … Read more