Missing Titanic Submersible : टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या पाणबुडीत अडकलेल्या सर्व ५ जणांचा मृत्यू

Missing Titanic Submersible :- टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघाल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या टायटॅनिक पाणबुडीतील सर्व 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या लोकांमध्ये ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश, ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग आणि पाकिस्तानी टायकून शहजादा दाऊद यांचीही नावे आहेत. टायटन पाणबुडीतील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याला दुजोरा देत पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटने श्रद्धांजली वाहिली … Read more