Morning Workout : हिवाळ्यात व्यायाम करताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा…

Morning Workout

Mistakes To Avoid During Morning Workout : खरं तर थंडीच्या दिवसांमध्ये लोकं व्यायाम करणे टाळतात. या दिवसांमध्ये सहसा लोकं गरज नसेल तर घराबाहेर देखील पडत नाही. पण बहुतेक वेळा शरीर निष्क्रिय राहिल्‍यास, आणि व्यायाम न केल्यास अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या तुम्हाला घेरू शकतात. पण, थंडीत लोक कसरत करत नाहीत, असे नाही. काही लोक नियमित पणे … Read more