Mkeypox : ह्या ठिकाणी मंकीपॉक्सची दहशत ! 98% प्रकरणे आढळली, WHO प्रमुख म्हणाले – वर्षानुवर्षे त्याचा धोका …
Mkeypox :जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, हे जागतिक आणि प्रादेशिक स्तरावर पसरत आहे. युरोपीय प्रदेशांमध्ये याचा सर्वाधिक धोका आहे. एका महिन्यापूर्वी 47 देशांमध्ये मंकीपॉक्सची 3040 प्रकरणे होती. पाच देशांमध्ये याचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहेजागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्सच्या संदर्भात जागतिक आरोग्य आणीबाणी … Read more