Good News : धोकादायक चाळीतील नागरिकांना मिळणार मोफत घरे ?
Good News : समतानगर येथील विविध भागांतील धोकादायक चाळीचे पनर्वसन करण्यासंदर्भात गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक आणि आयुक्त अभिजीत बांगर हे दोघेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत येथील नागरिकांना मोफत घरे देण्याची मागणी सरनाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. यावर आयुक्तांनी एक आठवड्याच्या आत क्रिसिल या कन्सल्टन्ट कंपनीची … Read more