साहेब, मला नवरदेव झाल्यासारखं वाटतंय ! लग्न जमेना म्हणून पोरगी शोधण्यासाठी लग्नाळू शेतकरी पुत्राने केला थेट आमदारांना कॉल ; आमदार बोल्ले….
Viral News : महाराष्ट्रात सध्या लग्नाळू शेतकरी पुत्रांना लग्नाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. पोरगा शेती करतो म्हटलं की कोणी पोरगी द्यायला तयार होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ही परिस्थिती सबंध महाराष्ट्रभर सारखीच आहे. आता संभाजीनगर मधून एका लग्नाळू शेतकरी पुत्राने लग्न जमत नाही म्हणून चक्क आमदारांनाच कॉल केला आहे. या शेतकऱ्याने आमदारांना फोन करत … Read more