पुणेरी स्टाईल…उठा उठा निवडणूक आली…गाजराची शेती लावण्याची वेळ झाली!
अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- पुणेरी पाट्या म्हटलं की चिमटे, ओरखडे आणि टोमण्यांची आतषबाजीच. त्यात आता निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय नेतेमंडळी आणि त्यांचे ‘कट्टर’ समर्थक यामध्ये गुंतलेले दिसून येत आहे. अशाच एका पुण्यातील फ्लेक्सची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पुणे महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा जाहीर झाला आणि सर्वच पक्षातील दिग्गजांनी आपापल्या … Read more