घरात शिरताच नेटवर्क गायब होते ? ‘ही’ सोपी ट्रिक चुटकीसरशी सोडवेल तुमची समस्या
Mobile Network Tips : स्मार्टफोन , इंटरनेट ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. परंतु अनेकांना घरामध्ये नेटवर्कची समस्या येते. घरात पाऊल ठेवताच त्यांच्या स्मार्टफोनमधून नेटवर्क गायब होत. उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही एक सामान्य समस्या बनली आहे. यामुळे जेव्हा कोणी तुम्हाला फोन करतो किंवा कोणी तुम्हाला सोशल मीडियावर मेसेज करतो, तेव्हा तो मेसेज किंवा कॉल … Read more