Redmi Smartphones : ‘Redmi’ने बाजारपेठेत घातला धुमाकूळ; तीन स्वस्त स्मार्टफोन केले लॉन्च
Redmi Smartphones : Xiaomi Redmi ने आज एकाच वेळी तीन नवीन स्मार्टफोन सादर करून भारतात आपली क्षमता दाखवली आहे. नवीन Redmi मोबाईल फोन Redmi A1, Redmi 11 Prime 4G आणि Redmi 11 Prime 5G भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. हे तिन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. Redmi A1 हे एंट्री-लेव्हल … Read more