Vivo Smartphones : Vivoचा नवा 5G स्मार्टफोन भन्नाट फीचर्ससह लाँच; बघा किंमत
Vivo Smartphones : Vivo ने आज आपल्या होम मार्केट चीन मध्ये Y सीरीज अंतर्गत एक नवीन मोबाईल फोन लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Vivo Y75s 5G आहे जो 12GB RAM, MediaTek Dimensity 700, 64MP कॅमेरा आणि 18W 5,000mAh बॅटरी यासारख्या शक्तिशाली वैशिष्ट्यांसह येतो. Vivo Y75S 5G फोन सध्या फक्त चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल, जो … Read more